टीजी गुरुकुल

टीजी गुरुकुल ही शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय!

ऑनलाईन अभ्यासक्रम

कोविड महामारीने आज आधुनिक डिजिटल शिक्षणाची गरज अधोरेखित केली आहे.

पात्र व तज्ञ शिक्षक

आमचे तज्ञ व नि:षनांत शिक्षक वर्ग हे सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झटत असतात.

दृकश्राव्य शिक्षण

आमचे ऑनलाईन व रेकॉर्ड केलेली वर्ग नेहमी मुलांसाठी उपलब्ध आहेत.

home-about

टीजी गुरुकुल मध्ये आपले स्वागत आहे

||गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः||
भारतात प्राचीन काळापासून गुरुकुल ही गुरु-शिष्यामधील नाते दृढ करणारी परंपरा चालत आली आहे. ज्यामध्ये सर्व थरातील विद्यार्थी एकत्र येऊन विद्या संपादन करतात तर शिक्षक केंद्रस्थानी राहून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांचा उत्कर्ष हेच त्याचे परमध्येय ठेवतो.
मुळात गुरुकुल म्हटल्यानंतर आपल्यासमोर दृश्य उभे राहते ते म्हणजे द्रोणाचार्य किंवा संदिपानी यांचे आश्रम. पण हे सर्व पुराणामध्ये होते , आता आधुनिक युगातील गुरुकुल हे सर्व आधुनिक व डिजिटल सोयीनी युक्त असेल. परंतु त्याचा पाया हा प्राचीन गुरुकुल संस्थेचा असेल.
देशाच्या जडणघडणीमध्ये जसे अर्थ व्यवस्था, राजकीय व्यवस्था हे महत्वाचे स्तंभ मानले जातात. तसेच शिक्षण व्यवस्था हे सुद्धा एक मूलभूत अंग आहे आणि म्हणूनच टी जी गुरुकुलची संकल्पना उदयास आली.

आमचे अभ्यासक्रम

8th foundation

८वी फाउंडेशन​

टीजी गुरुकुल ८वी फाउंडेशन हा एक सखोल अभ्यासक्रम आहे. ज्या अभ्यासक्रमात शाळा, होमी भाभा परीक्षा, महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिम्पियाड्स यांचा सुंपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ठ आहे तसेच तो जेईई व नीट ह्या दोन्हीसाठी विद्यार्थ्यांची योग्य अशी पायाभरणी करतो...



अधिक माहितीसाठी...

9th foundation

९वी फाउंडेशन

टीजी गुरुकुल ९वी फाउंडेशन हा एक समाविष्ट अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य बोर्ड शाळांसाठी असलेलं विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र ह्या विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. ह्या अभ्यासक्रमाची रचना अश्याप्रकारे केली आहे...



अधिक माहितीसाठी...

10th foundation

१०वी फाउंडेशन

टीजी गुरुकुल १०वी फाउंडेशन हा एक समग्र अभ्यासक्रम आहे. ज्याची रचना एनटीएसई, महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा, ऑलिम्पियाडसाठीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी लक्षात घेऊन करण्यात आली आहे आणि जो पुढे जेईई व नीटसाठी त्यांचा पाया तयार करतो...



अधिक माहितीसाठी...

अभिप्राय
आमच्या यशाची आणि अव्वल
विद्यार्थ्यांची
प्रशंसापत्रे
डॉ.बित्रा श्रीनिवासकुमार
"टीजी गुरुकुलमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जातीने प्रत्येक गोष्टीला आम्हाला व विद्यार्थ्यांना मदत करतात. त्यांची उत्कृष्ट व हुशार शिक्षकांची टीम मुलांना परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मार्गदर्शन करते."
रोहित शिवकुमार
"सर्व शिक्षक अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात मुलांना मार्गदर्शन करतात. टीजी गुरुकुल प्रवेश घेण्याआधी मला मुलाला ६० टक्के मार्क्स मिळत होते पण आता माझी गुणवत्ता सुधारली आहे व मी किमान ८० टक्के मार्क्स मिळवतो. धन्यवाद टीम टीजी गुरुकुल!"
टीजी गुरुकुलचे

अव्वल आणि प्रसिद्ध शिक्षक